India Languages, asked by rajekushal4, 7 months ago

maze gaav nibandha in marathi

Answers

Answered by msjayasuriya4
0

Answer:

मराठी निबंध - Marathi Nibandh Collection of Marathi Essays.

मुख्यपृष्ठमाझ गाव[Nice] माझ गाव मराठी निबंध. My village essay in Marathi language.

[Nice] माझ गाव मराठी निबंध. My village essay in Marathi language.

Hostरविवार, डिसेंबर २३, २०१८

नमस्कार मित्रांनो आज Marathi Nibandh आपल्यासाठी माझे गाव हा मराठी निबंध घेऊन आला आहे तो नक्कीच तुम्हाला तुमच्या गावाची आठवण देईल व तो तुम्हाला नक्की आवडेल. तर चला निबंधाला सुरवात करू या.

my village pic for essay on my village showing some house and greenery of mountains

माझ गाव

मि शहरातल्या शाळेत शिकत आहे आणि आत्ता लवकरच शाळेला सुट्टी लागणार आहे तेव्हा मला एकाच गोष्टीची ओड लागली आहे ती म्हणजे मज्या गावा ला जाण्याची.

माझ्या गावाचे नाव रामपूर आहे ते अगदी डोंगरांच्या पायथ्याशी स्तित्त आहे. आमचे गावा मदे एक शोटेशे घर आहे आत्ता त्या घरा मधे मला लाड करणारे म्हणजे आजी आजोबा राहतात. सुट्टी लागली कि मी नेहमी आमच्या गावात येतो.

Answered by ishu8424
0

Answer:

sorry i don't know answer

Similar questions
Math, 1 year ago