India Languages, asked by 1w345678910, 1 year ago

mazha avadta mitra essay in marathi

Answers

Answered by aarya0625
3

mazha avadta mitra --- ahe.to mazha saglyat priya mitra ahe.amhi doghe ekatra baher jaato jevto ani khelto.amhi vargat ekatrach asto dusryanchi khodi kadat asto.amhala ekatra khup majja yete ani ---- mazhya javalach rahato.ratri kadhi kadhi amhi ekatra baher jaato.amchya aai pan khup changlya maitrini ahet tya jeva baher jatat tevha amhala hi tyancha sobat gheun jatat.pan ata----dusri kade rahayla challe ahe.mala khup wait wattey ani tyala hi.pan amhi phone war bolu asa amhi eka mekanna vachan dile ahet.amhi ektra nasu pan amhi changle mitra sadayva Rahu
Answered by habibkhan4
0

Explanation:

नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता मित्र मराठी निबंध बघणार आहोत, मित्र हा शब्द बोलायला जेवढा सोपा आहे तेवढाच खरा मित्र मिळविणे कठीण काम आहे एक खरा मित्र तो आहे जो तुम्हाला संकटात मदत करतो आणि योग्य मार्गदर्शन करतो. आपल्‍या वागण्‍याबोलण्‍यातील उणीवा दाखवतो. मी फार नशीबवान आहे की मला समीरसारखा मित्र मिळाला.

समीर हा माझा एक जिवलग मित्र आहे. तो नेहमी खेळांच्याच गप्पा मारत असतो. तो खरा खेळगडी आहे. समीरला कुठल्याही एका विशिष्ट खेळाची आवड आहे, असे नाही हं ! सर्वच खेळांत तो रस घेतो. विशेष म्हणजे प्रत्येक खेळाविषयी त्याला तंत्रशुद्ध माहिती आहे. नाहीतर सदासर्वकाळ क्रिकेटमध्ये रंगणाऱ्या आमच्यापैकी कितीजणांना क्रिकेटच्या मैदानाची लांबीरुंदी माहीत असते बरे?

Similar questions