India Languages, asked by shalurajaratna, 1 year ago

mazhi maybolli essay in marathi​

Answers

Answered by Hansika4871
2

भाषा माणसाला समृध्द करते. मराठी भाषेत वर्ण, मुळाक्षर, बाराखड्या आहेत. म्हणून आपली भाषा अलंकारिक आहे आणि लवकर शिकता, बोलता येते. मराठी भाषा अर्वाचीन आहे त्यात संस्कृत शब्द ही येतात. जगातल्या कुतच्याही भाषेचा अभ्यास केला तर असे कळते की एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. कधी कधी ते माहिती नसतात म्हणून शब्दकोश वापरणं कधीही चांगलं.

शब्दकोषाचे फायदे:

१. भाषा (मग ती कुठेलीही असो) शिकता येते

२. समान अर्थाचे शब्द शोधून आपली शब्दसंपदा वाढवता येते

३. वाचन आणि चिकित्सा वाढीस लागते

अशी माझी मायबोली मराठी खूप थोर आहे व तिचा मान आपण ठेवायला हवा.

Similar questions