Art, asked by netaijana6184, 1 year ago

Mazi aawdti kala nibandh marathi

Answers

Answered by avneet1186
6

Answer:

माझी आवडती कला- चित्रकला

माझी आवडती कला हि चिट्रेकला आहे . कारण ह्या कलेची हौस खूपच कमी पैशात पूर्ण होते. या कलेत काम करताना खूपच आनंद मिळत असतो. जेव्हा आपण चित्र रंगवतो तेव्हा आपल्या अंगात रोमांच उठतो. एक वेगळाच आनंद चित्र पूर्ण झाल्यावर मिळत असतो .

हि कला आपण कुठेही सादर करू शकतो.उंच डोंगर ,हिरवीगार झाडी , मोठे मोठे रान असी वातावरण निसर्गचित्रसाठी अनुकूल असते. चित्रकलेमध्ये बरेच नामवंत आहेत जसे सुबोध नार्वेकर , विदेशातील लिनआर्दो द विंची. लिनआर्दो द विंची यांचे मोनालीसा हे चित्र जगभरात प्रसिद्ध आहे.

आपल्या हाताने सुंदर आलेल्या चित्राचा आनंद मिळतो. म्हणून मला चित्रकला हि आवडते

Similar questions