me chitrrkar bolto eassy in marathi
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्टमध्ये तुम्हाला मराठीमध्ये “मी चित्रकार झालो तर निबंध मराठी” या विषयावर सविस्तर निबंध मिळेल.
हा निबंध तुम्ही तुमच्या सरावासाठी नक्कीच वापरु शकता तसेच, सराव करुन हा चांगले निबंध कसे लिहायचे यासाठीही आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मदत करतो.
लक्षात ठेवा मित्रांनो जो शिकून पुढे जातो तोच यशस्वी होतो, आम्ही आशा करतो की या निबंधामुळे तुम्हाला चांगले निबंध लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल.
आम्ही परिक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे परिक्षेत फसवणूक / चिटींग करण्यास प्रोत्साहन देत नाही. आम्ही हे निबंध फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी व मार्गदर्शनासाठी लिहीत आहोत.
या निबंधामध्ये IF I WERE A PAINTER ESSAY IN MARATHI यावर सविस्तर निबंध मिळेल.
Explanation:
please mark as brainleest please I beg you please
Answer:
chitrrkar bolto eassy in marathi
त्यानंतर निसर्ग चित्र काढीन, कारण या पृथ्वी- तलावर निसर्गा इतके सुंदर दुसरे काहीच नाही. निसर्गातील सुंदर झाडे ,पशुपक्षी , नद्या आणि हिरवी गार डोंगर मनाला मोहित करणारे असतात. निसर्गातील हे दृश्य बघितले की बघतच बसावेसे वाटते. म्हणून मला निसर्गाची अशी सुंदर चित्रे काढायची आहेत.
स्वच्छ आकाश, सुंदर निसर्ग. डोंगरातून वाहणाऱ्या नद्या यांचे चित्र काढायचे आहे.
please mark me as Brainlist