Hindi, asked by Atul009, 6 months ago

me
झाड झाले तर अशी कल्पना करून पाच
तेसहा वाक्ये लिहा.​

Answers

Answered by rajashrichoudhari62
5

Explanation:

मी झाड झाले तर मी निस्वार्थ पणे सर्वांना सावली देईल.

सर्वांना हवा देईल. फळे देईल.

पक्षांना घर देईल.

प्राण्याना चारा छाया देईल .

oxygen देईल. दाराला तोरण देईल

Similar questions