Me nadi zale tar essay in marathi
Answers
Answered by
40
नमस्कार,
★ मी नदी झाले तर -
काल नदीकिनारी फिरताना तो संथ जलप्रवाह पाहून अचानक मनात विचार आला की मीच नदी झाले तर ...
मी नदी झाले तर किती मज्जा येईल ना. खूप सारा प्रदेश फिरता येईल. सर्व सुंदर निसर्ग बघता येईल. माझ्या पाण्यात छोटी छोटी रोपटी जन्म घेतील. अनेक शेतकरी माझ्या पाण्यावर पीक लावतील.
सर्व लोक माझे आभार मानतील. तो आनंद किती अदभुत असेल. ही अतुलनीय कल्पना पूर्ण व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे.
धन्यवाद...

Similar questions