me pahilele apghat in marathi
Answers
Answered by
4
Derived Basic Ionic .... amino acid ionic liquids for lubrication applications
Answered by
10
मी पाहिलेला अपघात
मी शाळेत जात होतो. पावसाळ्याचे दिवस होते. मी रस्त्यावर चालत होत. अचानक माझा लक्ष समोर गेलं. समोरून खूप एक गाडी खूप वेगाने येत होती. त्या गाडीचा चालकाचे गाडीवर नियंत्रण नव्हते. तो खूप घाबरला होता.
समोरून एक लहान मुलगा सायकल चालवत होता. मला वाटलं गाडी सायकल ला धडकले. मी खूप घाबरलो होतो. त्या चालकाने पटकन वळण घेतले आणि गाडीने भांतीला ठोकले. झटक्याने चालकाला लागलं होतं जरा पण तो लहान मुलगा सुरक्षित होता. मोठा अपघात टाळला म्हणून मी देवाचे आभार मानले.
Similar questions