English, asked by rinamaurya362, 2 months ago

me pakshi jhalo tar essay​

Attachments:

Answers

Answered by Aarya123456
8

Answer:

मुख्यपृष्ठकाल्पनिकमी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi.

मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi.

Hostसोमवार, डिसेंबर २३, २०१९

मी पक्षी झालो तर किंव्हा मला पंख असती तर अशी कल्पना आपल्या सर्वांनाच कधी न कधी पडते. तर मित्रांनो आज मराठी निबंध ह्या कल्पनेवर आपल्या साठी मी पक्षी झालो तर ! हा मराठी निबंध घेऊन आला आहे.

तर नमस्कार मित्रांनो चला मी पक्षी झालो तर ह्या काल्पनिक निबंधाला सुरवात करूया.

काल आमची शाळेची सहल गेली होती आणि आम्ही लामचा प्रवास करून आल्या मुळे मला फार कंटाळ आला होतो, मी खूप थकला होता म्हणूनच मला झोप येत होती आणि झोपता-झोपता माज्या मनात एक कल्पना आली ती म्हणजे मी पक्षी झालो तर.

हि पक्षी होण्याची कल्पना येताच माझ्या मनात विचारांचा गोंधळ सुरु झाला आणि मी विचार करू लागला कि मी पक्षी झालो तर किती मज्या येईल.

आणि थोड्याच वेळाने मी बगतो तर काय मला दोन मोठी सुंदर अगदी मोर-पीसी रंगाची पंख आली होती ती खूप सुंदर आणि मोठी पंख खूपच आकर्षित दिसत होती आणि जशी ती पंख मी पसरवली तर मला एखाद्या पक्ष्या प्रमाणे उडवे असे वाटले.

मी माझी पंख हलवली आणि एक झेप घेतली मला खूप आनंद झाला आणि हे पक्षी होने मला खूप आल्हादायक वाटल मग काय माझ्या मनात आता एकच गोष्ट होती ती म्हणजे आता काय करायच, कुठे जायच.

मी जेव्हा हि ढगांन कडे बगायचा तव्हा मला नेहमी वाटायचे कसे असतील हे ढग, ढगांवर जायला किती मज्या येईल पण मला काही तेव्हा ढगांवर जाने शक्य नव्हते पण आता मला पंख आली आहेत, मी आता एक पक्षी झालो आहे आता तर मी सहज ह्या ढगांवर जाऊ शकतो असा मी विचार केला.

तेव्हा माझ्या मानत आले आपण लहान पणा पासून इंद्रधनुष्य बगतो तो किती सुंदर असतो आणि आता मी एक मोठी झेप घेईन आणि ह्या इंद्रधनुष्या वर जाऊन बसेन. वाह ! किती गंमत येईल नाही का.

पक्षी होण्याचे किती फायदे आहेत नाही का आपल्यांना घरातून बाहेर कुटे जायचे असेल तरी विचारवे लागते आणि घरातून पाठवले तरी बाहेर किती गर्दी मदे प्रवास करवा लागतो किती कंटाळ येतो पण आता असे होणार नाही जेव्हा वाटले तेव्हा , जिथे पाहिजे तिथे, ते हि कुटल्या हि गर्दी शिवाय उडून जाता येईल.

कधी भूक लागली तर घरी काही बनवायला किती वेळ लागतो आणि किती काम करायला लागते पण पक्षी झाल्या नंतर काय फक्त बाहेर निघायच एक झाड शोधायच आणि मग काय झाडावर बसून पोटभर फळे खायची कधी कंटाळ आला कि हव त्या जागेत उडून जायच आणि मज्या करयची, वाटल तर एखाद्या झाडावर मस्त झोप काढायची.

पक्षी बनून मी हे करेन ते करेन साता समुद्र पार जाईन आणि खूप मज्या करेन हे माझ्या मनात सुरूच होते पण तितक्यात विचार आला कि मी पक्षी झालो तर केवळ मज्याच येईल का ? असा विचार मला पडला.

मी विचार करू लागला आणि माझ्या मनात भयानक विचार येऊ लागले. मी पक्षी तर बनेल पण आता मानव निसर्ग नष्ट करू लागला आहे झाडे तोडली जात आहेत, अरे मग मी पक्षी असेन तर खाणार काय जर झाडे असणारच नाही तर, भुकेनेच मरून जाईल मी.

आता तर नजर जाईल तिथे मोठ-मोठ्या कंपन्या आहेत जे वायू प्रधुषण करत आहेत अश्या अवस्तेत मी श्वास कसा घ्यायचा असे विचार माझ्या मनात सुरु होते.

Explanation: Please mark me as the Brainliest

May it help you !!!!!!

Answered by Anonymous
2

Answer:

बिन मौसम कभी बरसात नहीं होती

चाँद के बिना कभी रात नहीं होती

अपनी तो आदत ही ऐसी हैं

आपको Good Morning किये बिना

दिन की शुरुआत नहीं होती

GOOD MORNING DEAR

hey can we be friends dear

aap kaha se ho dear

Similar questions