me purgrast stree Boltoy. essay in marathi.
Answers
Answered by
5
राम राम!
बघताय ना? काय दशा झाली आहे कोल्हापूरची?
होय, मी एक पूरग्रस्त स्त्री आहे. माझं सुद्धा घर गेलं बघा पुरात. संसार गेला पूर्ण.
ह्या वर्षी जास्तच पाऊस पडला आणि त्यामुळे आमचा गावाजवळचा बांध फुटला. पाणी सर्व घरात आले. पाणी भरत असताना खूप काळजी घेतली वस्तूंची, वाटलेले कि पाणी कमी होईल, पण ते वाढत गेले.
माझा मुलाला भूक लागली आहे, पण काय करू सगळ्या धान्यात पाणी शिरले आहे. खूप मदत मिळाली, पण पूर्ण जग उभा करण्यास वेळ हा लागतोच.
असो, आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रकडून खूप मदत मिळाली त्यासाठी धन्यवाद. अशा आहे की पुरासारख्या कोणत्या नैसर्गिक आपत्ती ने लोकांना त्रास होऊ नये.
Similar questions