me sainik zalo tar nibandh in marathi
Answers
Answered by
124
मी सैनिक झालो तर, भारत मातेचे रक्षण करीन. देशाचा सीमेवर राहून नेहमी शत्रूंचा न घाबरता सामना कारेन. शत्रूचा हल्ला झाला तर देशासाठी शत्रूचे प्राण घेईन आणि वेळ पडली तर स्वतःचा प्राणाची आहुती द्यायलाही मागे पुढे बघणार नाही.
सैनिक म्हणून मी माझा देशवासी यांचं राखण करीन. देशावर कोणतीही आपत्ती येणार नाही, याची मी खात्री घेईन. भारत मातेचे नाव जगात उंच व्हावं याची मी खात्री बाळगीन. मी देशाचा नाव कधीच खाली आणणार नाही अशी शपथ घेईन.
जय हिंद.
Similar questions