Hindi, asked by sutapadebnath2004200, 29 days ago

Me shawl boltoye nibandh lekhan in marathi? ​

Answers

Answered by poonammhatre987
2

Answer:

खरंतर आई हा नेहमीच सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. क्वचितच अश्या व्यक्ती सापडतील ज्यांना आई विषयी माया नाही. अनेक लेखक आणि कवींसाठी आई हा असा विषय आहे कि जिच्यावर ते अनेक काव्य किंवा लेख लिहू शकतात. परंतु वडिलांवर काही भव्य दिव्य काव्य किंवा लेखन केलेलं कधी माझ्या वाचनात आले नाही.

प्रत्येकाच्या घरी असते तीच परिस्थिती आमच्या घरीही आहे. सकाळी बाबा ऑफिससाठी निघेपर्यंत सर्व काही अगदी शिस्तीत करायचे; आणि जस बाबांचं पाउल घराबाहेर पडले की मग आपण घरचे राजे. मग आई कितीही ओरडू देत किंवा कितीही रागवू देत आपण मात्र आपल्या सवडीने, टंगळ-मंगळ करत काम करणार. संध्याकाळी बाबांची घरी यायची वेळ झाली कि मग लगेच पुस्तक समोर घेऊन आभ्यासाला बसायचं. क्लास टीचर समोर आपण निर्धास्तपणे वागतो पण प्रिन्सिपल आले कि कसे शिस्तीत राहतो अगदी तसच असती घरीसुद्धा. आई कडे सगळे लाड चालतात पण बाबांसमोर मात्र गुणी बाळ बनून राहायचं.

Explanation:

mark me as brain list

Similar questions