India Languages, asked by simrantaneja1158, 8 months ago

Meaning of danshur in Marathi and opposite

Answers

Answered by halamadrid
10

■■' दानशूर' या शब्दाचा अर्थ आहे उदार किंवा थोर मनाचा आणि या शब्दाचे विरुद्घार्थी शब्द आहेत स्वार्थी किंवा कंजूष.■■

◆' दानशूर' या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. हरसिंहपुरचा राजा फार दानशूर होता, तो त्याच्या राज्यातील प्रत्येक माणसाची मनापासून मदत करायचा.

◆ ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांपासून उलट किंवा विरुद्ध असतो,अशा शब्दांना विरुद्घार्थी शब्द म्हटले जाते.

Answered by aartibagwan5454
3

दांशुर विरुद्धार्थी शब्द

Explanation:

उत्तर स्वार्थी किंवा कंजूस

Similar questions