India Languages, asked by sahusimanchala73, 1 month ago

meaning of

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळाहिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळाहिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हातज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मातनाही पसरला कर, कधी मागायास दानस्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मानहिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाहीहिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाहीमाझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीनस्वर्गलोकाहून थोर, मला हिचे महिमानरत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखीचारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखीरसरंगात भिजला, येथे शृंगाराचा स्वरयेथे अहंता द्रवली, झाले वसुधेचे घरमाझ्या मराठी मातीचा, नका करू अवमानहिच्या दारिद्य्रात आहे, भविष्याचे वरदानमाझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळाहिच्या संगे जागतील, मायदेशांतील शिळा

Answers

Answered by mahak3504
0

Answer:

I Don't know meaning of this paragraph

Similar questions