Meaning of santwani of marathi for 10
Answers
Answered by
2
In Marathi meaning of santwani (sant).
Answered by
1
Meaning of sant wani is the words of saints.
संत वाणीचा अर्थ संतांचे शब्द होय. संत वाणीमध्ये मुखतः भजन, कीर्तन, भारूड आणि चारोळ्यांचा समावेश असतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून जाणली जाते. संतांनी रचलेले काव्य वारकरी संप्रदायाला जगण्याची रीत सांगतं. छोट्या छोट्या गोष्टींतून बोध सांगून संतांनी जीवनाचा सार सांगितलं आहे.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ , संत मुक्ताबाई आणि अशा अनेक संतांनी त्यांच्या राचनांतून लोकांना हरिनामाचा मार्ग दाखवला.
संत वाणी जुन्या पोथी, पुराण यामध्ये सापडले जातात. संत वाणी लोकांना योग्य दिशा दाखवत अली आहे आणि पुढेही दाखवत राहील.
Similar questions