India Languages, asked by SvayamShah, 1 year ago

meaning of tambad in lek poemmeaning of tambad Kundan in the poem lek in Marathi

Answers

Answered by AadilAhluwalia
14

लेक ही कविता अस्मिता जोगदंड-चांदणे यांनी लिहिली आहे. कवितेत कवयित्रीने लेकीचे वर्णन कारताना तिला तांबडं कुंदन म्हंटले आहे.

येथे तांबडं कुंदन म्हणजे खरं शुद्ध सोनं होय. सोन्याचे मूळ स्वरूप लाल असते. त्यात दुसरा धातू मिसळला कि ते पिवळं होतं. तांबडं म्हणे लाल आणि कुंदन म्हणजे सोने.

अर्थता लेक कि सोन्याचा मूळ स्वरपसारखी शुद्ध आणि अनमोल असते.

ह्या कवितेत लेकीचा निरागसपणा दर्शविण्यात आला आहे आणि कावयित्रींची त्यांचा लेकीवर असलेली निखळ माया दिसून येते.

Similar questions