meaning of tricolour indian flag in marathi
Answers
तिरंगा भारतीय ध्वज
Explanation :
भारताचा राष्ट्रीय ध्वज भारत केशर, पांढरा आणि भारत हिरवाचा आडवा आयताकृती तिरंगा आहे; अशोक चक्र, एक 24-चोक चाक, त्याच्या मध्यभागी नेव्ही निळा मध्ये.
Answer:
प्रत्येक देशाचा आपला स्वतःच्या ध्वज असतो.ध्वज(झेंडा) प्रत्येक देशाचा अभिमान असतो.भारताच्या राष्ट्रध्वजाला २२ जुलै,१९४७ रोजी मान्यता मिळालेली होती. आपल्या राष्ट्रध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण ३:२ आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणतात. राष्ट्रध्वजामध्ये तीन आडवे रंगीत पट्टे आहेत - भगवा, पांढरा आणि हिरवा. प्रत्येक रंगाचे आपले वेगळे महत्व आहे.
राष्ट्रध्वजाच्या सगळ्यात वर भगवा रंगाचा पट्टा धैर्य आणि त्याग यांचा प्रतीक आहे,मध्यभागी पांढऱ्या रंगाचा पट्टा शांतता, ऐक्य आणि सत्याचे प्रतीक आहे. सगळ्यात खाली हिरवा पट्टा संस्कृती, समृद्धी, निष्ठा व विश्वास यांचे प्रतीक आहे.
तसेच राष्ट्रध्वजाच्या पांढर्या पट्टीच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र असते,ज्यात २४ आरे असतात.हे आरे आपल्या जीवनाच्या तत्त्वांचे आणि दिवसाच्या २४ तासांचे प्रतीक आहेत.तसेच चक्राचा निळा रंग समुद्र आणि आकाशाच्या निळ्या रंगाला दर्शवतो.
Explanation: