mera bharat mahan hi ghoshana koni dili
Answers
Answered by
6
this statement was given by Rajiv Gandhi
Answered by
0
राजीब गांधी यांनी हा नारा दिला होता. ते 1984 ते 1989 पर्यंत भारतीय राजकारणी होते आणि सहाव्या पंतप्रधान देखील होते.
त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1 944 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे आई-वडील होते फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी.
16 फेब्रुवारी, 1981 रोजी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी आयुष्यभर अनेक महान गोष्टी केल्या. 21 मे 1991 रोजी चेन्नईजवळील स्रीपरंबुदर वालेज येथे त्यांची हत्या करण्यात आली.
Similar questions