Science, asked by hammad4616, 1 year ago

MgCl₂ व CaO ही संयुगे मूलद्रव्यांपासून कशी तयार होतील?

Answers

Answered by divyanshu1411
0

here are your answers refer the attached file..

Attachments:
Answered by shmshkh1190
0

Answer:

1) मॅग्नेशियम क्लोराईड (MgCl₂) :

मॅग्नेशियम आणि क्लोरिन हि दोन मूलद्रव्ये मिळून मॅग्नेशियम क्लोराईड बनलेले आहे.

धनप्रभारीत आयनांना कॅटायन म्हणतात.

ऋणप्रभारीत आयनांना ऋणआयन म्हणतात.  मॅग्नेशियम अणू इलेक्ट्रॉन संरूपण= (२,८,२)

क्लोरिन अणू इलेक्ट्रॉन संरूपण = (२,८,७)

येथे मॅग्नेशियम ची संयुजा +२ आहे, मॅग्नेशियम २ इलेक्ट्रॉन क्लोरिन ला देतो आणि धन प्रभारित बनतो  (Mg+) आणि क्लोरिन ऋणप्रभारीत बनते(Cl-)

या दोन आयनांमध्ये रासायनिक बंध निर्माण होऊन  मॅग्नेशियम क्लोराईड (MgCl₂) बनते.

Mg2+ + 2Cl-  -------> MgCl₂

2) कॅल्शिअम आक्साइड (CaO) :

कॅल्शिअम  आणि ऑक्सिजन हि दोन मूलद्रव्ये मिळून कॅल्शिअम आक्साइड बनलेले आहे.

कॅल्शिअम अणू इलेक्ट्रॉन संरूपण= (२,८,८,२)

ऑक्सिजन अणू इलेक्ट्रॉन संरूपण = (२,६)

येथे कॅल्शिअम ची संयुजा +२ आहे, कॅल्शिअम २ इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ला देतो आणि धन प्रभारित बनतो  (Ca+) आणि ऑक्सिजन ऋणप्रभारीत बनते(O-)

या दोन आयनांमध्ये रासायनिक बंध निर्माण होऊन  कॅल्शिअम आक्साइड (CaO) बनते.

Ca+ + O-  --------> CaO

Similar questions