Mhani on body parts in marathi with meaning
Answers
Answered by
18
swathachya paywar kulhadi marne
Answered by
50
1.अंथरूण पाहून पाय पसरावे
जेवढी आर्थिक परिस्थिती आहे तेवढाच खर्च करावा.
2.अडला हरी गाढवाचे पाय धरी
गरज पडली की मूर्ख माणसालाही विनवणी करावी लागते.
3. आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड
स्वताःहुन आपत्ती अंगावर ओढून घेणे. आपल्यालाच त्रास होईल असे वागणे.
4.आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
गरजवंताला गरजेपेक्षा आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे.
5.उचलली जीभ लावली टाळयाला
न विचार करता काहीही उगाच बरळणे. तोंडाला येईल ते बोलणे.
Similar questions
India Languages,
1 year ago
Hindi,
1 year ago