India Languages, asked by snehanile44, 1 year ago

Mi bibtya boltoy Marathi nibhandh

Answers

Answered by gadakhsanket
7
● मी बिबट्या बोलतोय -

काल जंगलात फिरत होतो. अचानक आवाज आला. "काय रे काई करतोयस इकडे, जा गावाकडे." मी मागे वळून पाहिलं आणि क्षणभर स्तब्धच झालो.

एक बिबट्या मागे उभा होता. काई करावं काहीच सुचेना. मी तिथून पळ काढणार तितक्यात तो बिबट्या पुन्हा बोलला, "घाबरू नकोस, नाही खाणार तुला." मी अजूनही वेंधल्यासारखं बघतच राहिलो.

त्या बिबट्याने बोलायला सुरू केले, "आपण एकाच जंगलात वाढलेलो, खेळलेलो. मी जेव्हा सकाळी फिरायला निघायचो तेव्हा तू दिसायचा. जंगलतोड झाली झाडांची संख्या कमी झाली गावात. त्यामुळे आम्हाला मानववस्तीकडे जावे लागतंय."

"मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी हे जंगल तोडून तिथे इमारती बांधल्या. या निर्वाण निसर्गहीन जंगलात तुला राहणे कठीण झालंय. आता मानवाने जर हे थांबवले नाही तर आम्हीही तुमच्यावर चालून येऊ"

"चल येतो मी, धन्यवाद।।।"

Similar questions