India Languages, asked by shubhjoshi1230, 1 year ago

Mi chitrakar zalo tar eassy in marathi

Answers

Answered by akshaipriya
1

Answer:

sry mate I don't know marathi

Answered by fistshelter
6

Answer: मी चित्रकार झाले तर खूप छान छान चित्रे काढेन. मी वेगवेगळ्या जागतिक स्पर्धांमध्ये आपल्या देशाच्या वतीने भाग घेईन. सुंदर चित्रे काढून देशाचे नाव मोठे करेन.

मी चित्रकार झाले तर चित्रकलेची आवड असणाऱ्या गरजूंना चित्रकलेचं मोफत शिक्षण देईन. सुंदर चित्रे काढण्यासाठी मी आपल्या देशातील आणि देशाबाहेरील विविध ठिकाणांना भेट देईन. चित्रांच्या माध्यमातून मी सामाजिक विषय मांडून जनजागृती करेन.

Explanation:

Similar questions