Mi chitrakar zhalo tar essay in marathi ..... Someone plzz help
Answers
Answered by
0
माझ्या अनेक छंदांपैकी चित्रकला माझा आवडता छंद, पुढे जाऊन मी चित्रकार झालो तर निसर्गचित्र काढायला मला खूप अवाडतील. मला मोठे चित्रकार बनायचे आहे.
जंगलात जाऊन विभिन्न झाडांची, प्राण्यांची, परदेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांची चित्र काढणं हे मी सर्वप्रथम करीन.
तैल चित्र, स्केचींग, पोत्रेट असे वेगवेगळे प्रकार मी आजमावेन. लहान मुलांना मी फुकट चित्रकला शिकवीन. चांगल्या चित्रकारां मध्ये माझी गणणा व्हावी असे माझे स्वप्न आहे. तसेच माझी चित्रे प्रसिद्ध व्हाही ही सुद्धा माझी इच्छा आहे.
Similar questions