Hindi, asked by Priyanshi4754, 11 months ago

MI fulpakharu zalo tar nibandh in marathi

Answers

Answered by gadakhsanket
395
नमस्कार मित्रा,

● मी फुलपाखरू झाले तर निबंध -
किती छान कल्पना आहे ना, मी जर फुलपाखरू झाले तर वाटेल तिथे फिरेल. मग मला कुठं जायला कुणाच्या परवानगीची गरज नाही. ना कसल्या वाहतुकीची गरज ना खड्यांची चिंता.

फुलपाखरू झालेली मी नवनवीन बागेत फिरेल, रंगेबिरंगी फुलांवर बसून त्यातला मधुर रस प्राशन करेल. किती सुंदर, बेधुंद जीवन असेल ना ते. कुणाची हुरहुर नसेल ना कुणाची कटकट. मग मी मोठमोठ्या अभिनेत्यांच्या घरी मजेत ठहलेल. खूप मज्जा येईल.

मी फुलपाखरु झाले तर माझ्या इवल्याश्या आयुष्यात होईल तेवढ्या नवनवीन प्रजातींच्या फुलांवर मधभक्षण करेल. मग मला कुठ जायला दरवजाची गरज भासनार नाही. कुणाच्याही खिड़की तुन आठ जाता येईल. स्वछंदी जगत येईल.

खरच हे स्वप्न एकदा पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे.

धन्यवाद...

Pratiksantodhchinde: Hiii what is your school name
Answered by TransitionState
276

मी फुलपाखरु झालो तर

 

एकदा आम्ही बागेत फिरायला गेलो, बागेमध्ये सुंदर झाडे, फुले होती व त्यावर छानसे फुलपाखरु खेळत होते. ते सर्व पाहुन मनात विचार आला.... मी पण फुलपाखरु झालो तर! रोज माझ्या पंखाना वेगवेगळया सुुंदर रंगानी रंगविले असते. फुलझाडांवर मनसोक्त उडया मारल्या असत्या.  

रंगबिरंगी फुलांबरोबर नाच केला असता. आकाशात गिरकी घेतली असती. या बागेतून त्या बागेत रोज फिरायला गेलो असतो. लहान मुलांसोबत बागडलो असतो.नाशाळेची पर्वा ना अभ्यासाची चिंता, छान फुलांचे परागकण आणि मध खावुन धमाल केली असती.

‘‘मी फुलपाखरु झालो तर

या वेलींवर, फुलांबरोबर

हसत खेळत मुक्त बागडेल.़़’’

Similar questions