India Languages, asked by souvik7928, 11 months ago

mi hawa zalo tar essay in marathi

Answers

Answered by vaishnavishirke2609
18

Answer:

mi hava zhalo tar कुणालाही दिसणार नाही किती मजा येईल .मे सर्वत्र बिना बंधनं फिरू शकतो.मला कोणीही अडवू शकणार नाही.मे सर्वात श्रेष्ठ होईन .

पण मे एक निर्जीव वस्तू बनेन खावू शकणार नाही.मित्र नाहीत. आई बाबा आजी आजोबा कुणीही नाही माझे घर नाही .मला खेळता येणार नाही. मित्रांसोबत गप्पा मारता येणार नाहीत.सायकल चालवता येणार नाही .बोलता येणार नाही.नको नको मला हवा नाही व्हायचय मे आहे तोच बरा आहे

mark me as a brainlist

Answered by arpitanayak292009
2

Answer:

मी हवा झाला तर Eassy in 15 lines

Attachments:
Similar questions