India Languages, asked by shagunsisodia4843, 1 year ago

mi pahilela shetache varnan in marathi

Answers

Answered by Hansika4871
64

शहरांमध्ये हल्ली जागाच उरली नाही आहे म्हणून गर्दीपासून लांब मी दरवर्षी गावाला जातो आणि १-२ महिने मस्त आराम करतो. ना सकाळी लवकर उठायचे, ना कसली कामे करायची, जेवून निघायचे घरा बाहेर ते थेट संध्याकाळी घरी परत. माझे मित्र आणि मी गावाला खूप मजा करत.

सांगायची गोष्ट म्हणजे मी आणि माझे मित्र एकदा फिरता फिरता एका मोठ्या शेताकडे पोहोचलो. त्या शेताचा आकार अवाढव्य होता. त्या शेताच्या किनाऱ्याला चारी बाजूला मोठमोठाली झाडे होती. आणि भाताची शेती तिकडे केली होती. सगळीकडे हिरवळ पसरली होती. हे बघून माझे मन हर्षित झाले. शेतामध्ये १५ ते २० लोक भाताची लागवड करत होती. हे दृश्य नयनरम्य होते.

Similar questions