mi Pani boltoy essay in marathi
Answers
Answered by
73
मी तो आहे ज्याचाशिवाय तुमचं अस्तित्व नाही. होय! मी पाणी बोलतोय. तुमचं शरीर ७०% माझ्यानेच बनतं. ह्या पृथ्वीवर माझे अस्तित्व सर्वात जास्त प्रमाणावर आहे, आणि सर्वात प्रचिनसुद्धा आहे. माझामुळेच ह्या पृथ्वीवर जीवन आहे.
मी अनेक रूपांत सापडला जातो. पाऊस, नदी, समुद्र, महासागर, नालायतले पाणी, बर्फ हे सगळं मीच तर आहे. इतकंच नव्हे तर अश्रू म्हणूं येतो, तो सुद्धा मीच असतो. माझी बचत करा, गरज पडेल.
माझं प्रदूषणही वाढत चाललं आहे. मनुष्याने खूप खराब करून टाकलं आहे मला. माझी काळजी घ्या , मी वरदान आहे. नाहीतर नंतर पचतावण्याची वेळ येईल.
Similar questions