India Languages, asked by sanaqureshi8, 1 year ago

mi pinjryatil wagh boltoy essay in Marathi


sanaqureshi8: please answer me fast
sanaqureshi8: it's very important

Answers

Answered by bittukumar86
21

कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. wagh ha apla rashtriya prani manla jato. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर (Tiger) असे म्हणतात. मराठीत वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधतात. आणि वाघ हा शिकार करण्यात परिपक्व आहे. शिकार केल्यास तो तो मनुष्य दंडास पात्र होतो.

Answered by halamadrid
50

Answer:

मुलांनो,मी वाघ बोलतोय.तुम्हाला मला असे पिंजऱ्यात पाहून वाटत असेल की,मी खूप सुखात आहे.मला रोज खायला मिळते.राहायला पिंजरा आहे.कष्ट करावा लागत नाही.पण मुलांनो,मी सुखात नाही.

मी एकदा रानात हिंडत होतो.एका शिकाऱ्याने मला त्याच्या जाळ्यात अडकवले.त्यानंतर त्याने मला एका प्राणीसंग्रहालयात आणले.तेव्हापासून मी या प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यात आहे.

पूर्वी,मी रानात मुक्तपणे हिंडायचो.माझ्या मित्रांच्या सहवासात राहायला मला फार आवडायचे.रानातल्या निसर्गमय वातवरणात मोकळेपणाने फिरायला मला आवडायचे.मी कोणाचाही भीती न बाळगता रानात ऐटीत फिरायचो.पण आज मी परतंत्र झालो आहे.

मलासुद्धा तुमच्यासारखे खेळावेसे वाटते.माझ्या कुटुंबासोबत,मित्रांबरोबर हसावेसे,खेळावेसे वाटते.पण काय करणार?तुम्ही मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा.प्राण्यांना असे कधीच पिंजऱ्यात कोंडून ठेवू नका.

Explanation:

Similar questions