Mi pracharya jhalo tr kalpanavistar
Answers
Answered by
0
सध्याच्या काळात शिक्षणाला खूप महत्त्व दिले जाते. वाचाल तर वाचाल ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. जो माणूस खूप शिकतो, बुद्धिमान असतो त्याला उच्च स्थान प्राप्त होते. म्हणूनच मी विचार केला की जर प्राचार्य झालो तर.
सर्वात आधी मी कॉलेज मधल्या मुलांना सायन्स/विज्ञान शिकवीन कारण हा माझा आवडता विषय आहे आणि आवडता विषय शिकवायला मजा सुद्धा येते. मी नुसता अभ्यास एके अभ्यास शिकवणार नाही तर मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवीन.
त्यांना आयुष्यामध्ये कसे वागायचे, कसे राहायचे ह्याचे सुद्धा धडे शिकवीन. अश्या प्रकारे मी एक आदर्श शिक्षक बनीन.
Similar questions