World Languages, asked by sa7861233, 1 year ago

mi shetkari boltoy in Marathi

Answers

Answered by ranishubhashni
2

Explanation:

मुझे शेटकारी बोलोय ।

hope it's helpful for you

Answered by halamadrid
16

■■ मी शेतकरी बोलतो■■

नमस्कार,मित्रांनो,मी तुमचा 'अन्नदाता' शेतकरी बोलत आहे.माझा जन्म कोल्हापूरच्या एका गावात झाला होता.माझे पंजोबा सुद्धा शेतकरी होते.

मी भाताची शेती करतो.दिवस रात्र खूप मेहनत करतो.बी पेरल्यापासून ते भात पीकेपर्यंत शेतातील प्रत्येक पिकाला माझ्या मुलांप्रमाणे सांभाळतो.

माझ्या कामात माझा कुटुंब माझी मदत करतो.उन असो की पाऊस मी दिवसरात्र शेतात राबत असतो.कधी कधी पाऊस पडत नाही तर कधी कधी पाऊस खूप जास्त पडतो.यामुळे शेतातील पीकांचे फार नुकसान होते.

आवश्यक प्रमाणात पीकाचे उत्पादन नाही झाल्यामुळे मला खूप आर्थिक नुकसान होतो.इतकी मेहनत करून सुद्धा आम्हाला आमच्या पीकांसाठी योग्य ती किंमत मिळत नाही.तेव्हा मला फार वाईट वाटते.

पण माझ्यामुळे तुम्हाला खायला अन्न मिळते,या गोष्टीत मी समाधान मानतो.

आम्ही शेतकरी खूप मेहनतीने पीक पिकवतो.पाण्याचे महत्व तर आम्हाला चांगलेच माहित आहे.तुम्ही अन्न, पाणी वाया घालवता,हे पाहून मला फार वाईट वाटते.

तुम्ही असे नका करत जाऊ.अन्नाचा सन्मान करत जा.मी तुमच्यासाठी माझे काम सदैव निष्ठेने करत जाईल.

Similar questions