Mi surya boltoy essay in Marathi
Answers
Answered by
4
मैं सूर्रया बोलत आते। घबराने का नहीं ले मैं तुम लोगों का सूर्या हूं जो उगता पूर्व से है और डूबता पश्चिम में है।
तुम सब लोग मेरी पूजा कर दिन की शुरुआत करते हो बहुत अच्छा लगता है। मुझे देवता के समान पूजन करने के लिए असंख्य धन्यवाद।
Answered by
6
नमस्कार मंडळी, ओळखलत का मला ?
अहो मला बऱ्याच नावाने ओळखलं जातं! जसे "तेजोनिधी लोहगोल","आदित्य", "भास्कर", "रवी" इत्यादी.
हा बरोबर मी तुमचा सुर्य!!
रात्रीनंतर जेव्हा तुमचा दिवस उजाडतो तेव्हा मीच तर तुम्हाला झोपेतून उठवतो. झाडं फुलांना त्यांचे खाद्य बनवण्यात मदत करतो. गावकऱ्यांची ऊर्जेची गरज मीच तर पुर्ण करतो! पण कधी कधी मे महिन्यात माझ्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. उष्णतेमुळे खूप हाल होतात, नदीतील पाणी आटते. पण माझा पण नाईलाज आहे.
Similar questions