India Languages, asked by vaidehisathe5846, 10 months ago

Mitvun sare bhed chala re manavtechya yugat ya audicha arth

Answers

Answered by snehachakor33
1

hope it'll help you

.

.

.

.

. follow me

Attachments:
Answered by franktheruler
0

मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात' या ओळींचा तुम्हांला कळलेला सरळ अर्थ लिहा

या ओळींचा सरऴ अर्थ असा आहे की,

  • प्रस्तुत ओळीत कवि आह्वान करत आहे की

हे युग मानवतेचा युग आहे.

  • माणसातील श्रेष्ठ , कनिष्ठ, उच्च, नीच असे सर्व प्रकारचे भेद मिटवून आपण सर्व मानवतेचे युग साकार करू या।
  • माणसानां माणसा सारखॆ वागवावे.
  • आपण मानवतेचा धर्म स्वीकार ला पाहिजे.
  • धर्म, जाति, श्रीमंत पणा आणि दारिद्रय असे भेद भाव मानवामधे एकमेकांना फुट

पडतात या भेद भावामुड तिरस्कार उत्पन्न

होते.

  • आपण हा भेद भाव दूर केला तर मानव जातिचा एकच धर्म होणार.
  • मानव जात असेल तर सर्व भांड ने मिटतील , म्हणून कवि म्हणतो की मानवतेचा या युगात अाम्ही सर्व जण एक होऊ, मानव बनु अशी गरज आहे.अशा आह्वान कवि करित आहे.

#SPJ 3

Similar questions