Science, asked by riza473, 1 month ago

२ ml विरल Hcl मध्ये लिटमस कागदाचा तुकडा टाकला तर काय होइल​

Answers

Answered by karanghodake428
11

Answer:

जर लिटमस लाल असेल तर काही परिनाम नाही होणार परंतू जर लिटमस निळा असेल तर तो लाल रंग घेईल .

Explanation:

its a cIear

Answered by priyankadhinda50
1

Answer:

जर लिटमस लाल असेल तर काही परिणाम होणार नाही,

पण लिटमस निळा असेल तर तो लाल होईल

Similar questions