India Languages, asked by udaymhaskar01, 7 months ago

mobile che dushparinam essay in marathi​

Answers

Answered by SHREYA757
2

मोबियिलचे दुष्परिणाम

आजच्या काळात लोकांना मोबाइल हे साधन जेवनापेक्षा आधिक महत्त्वाचे वाटू लगले आहे. मोबाइलमुळे पत्र या नावाची लिखित गोष्ट हळूहळू नष्ट होत चालली आहे.

पुर्वी लोक पत्राने संवाद करत असत. पण आता मात्र मोठ्या माणसांकडेच सोडा लहान मुलांकडेही मोबाइल आहेत. यामुळे लहान मुलांवर वाईट परिणाम हाऊ लागले आहेत. तसेच मोबाईलच्या टॉवरमुळे या सुंदर अशा निसर्गातिल पक्षीगण यांना हानी पोहचत आहे. त्यामुळे निसर्गतील पक्ष्यांची संख्या कमी हाऊ लागली आहे.

मोबाइलमुळे माणसामाणसतील संवाद तूटू लागला आहे.

हे सगळे दुष्परिणाम फक्त आणी फक्त मोबाईल या नावाच्या साधना मुळे होत आहेत.

मोबाइलचा वापर करा परंतु

आवश्यकतेनुसार करा हीच कळकळीची विनंती.

मला अस वटते की हे उत्तर मदत करेल

आभारी आहे

Similar questions