Art, asked by Garinaa5464, 9 months ago

More vakyaprachar with meaning and sentences

Answers

Answered by presto
1

Answer:

■■ मराठीत वाक्यप्रचारांची काही उदाहरणे, त्यांचा अर्थ व वाक्यात प्रयोग:■■

१. जीव की प्राण असणे - खूप प्रिय असणे.

वाक्य - प्रत्येक आईवडिलांना आपले मूल जीव की प्राण असते.

२. नाव पसरणे - कीर्ति पसरणे.

वाक्य - अनेक थोर माणसांमुळे जगात भारताचे नाव पसरले आहे.

३.पांगापांग होणे - पळून जाणे.

वाक्य - पोलिसांना पाहून दंगलखोरांची पांगापांग झाली

MARK ME AS BRAINLIEST!! GOOD LUCK :))

Similar questions