mother tongue essay in marathi
Answers
Answered by
21
माझी मातृभाषा.
'लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी' हे वाक्य ऐकलं की आपल्या मातृभाषेचा खूप अभिमान वाटतो. अर्थातच मराठी माझी मातृभाषा आहे.
मराठी अत्यंत समृद्ध भाषा असून ती खूप सुंदर आहे. मराठी साहित्य खूप लोकप्रिय आहे. अनेक दिग्गजांनी मराठी ला खूप नावलौकिक केलाय. मला माझी मातृभाषा खूप आवडते.
Similar questions