India Languages, asked by amaan6219, 8 months ago

Motorcycle speech in Marathi

Answers

Answered by Hansika4871
0

*Motorcycle speech in marathi*

दोन चाकी वाहनांना मोटरसायकल म्हणण्यात येते. नावाप्रमाणेच मोटारसायकल ला दोन चाक असतात. आणि चेन म्हणजेच साखळी च्या सहाय्याने इंजिन पासून ते चाका पर्यंत पावर पोचवण्यात येते. इंजिन क्षमता सीसी मध्ये मोजली जाते म्हणजेच क्युबिक सेंटीमीटर क्यूब. मोटर सायकलचे इंजिन 110cc 220cc 390cc अशा पद्धतीने उपलब्ध असतात. मोटर सायकल ला वळवण्यासाठी हँडल असते. हँडलवर विविध स्विचेस असतात जेणेकरून आपण हेडलाइट्स चालू बंद, गाडीला चालू बंद, अथवा डावी आणि उजवी कडचे लाइट्स चालू किंवा बंद करू शकतो.

इंजिन हे एका फ्रेम वर माऊंट केले असते, त्या ढाच्याला शासि असे म्हणतात. खड्ड्यात पासून संरक्षणासाठी शोकप जॉबवर असतात. काही मोटर सायकल बनविणाऱ्या कंपनीची नावे: होंडा, सुझुकी, हिरो, टीव्हीएस, अप्रीलिया, वेस्पा, यामाहा

Similar questions