Mpsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न
३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.
बिल आले ७५ रुपये.
तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर
ला दिले.
मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन
त्यांना परत दिले.
…वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन ,
तिघांना १, १, १ रुपया परत दिला.
… म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले
मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४
मग १ रुपया कुठे गेला ????
Answers
Answered by
97
this calculation is wrong...we cannot add the expenditure and money kept by the waiter because they did not give anything to him...they paid the manager, who received rs. 70 in all ... the friends spent total 72 rupees - manager got 70 and waiter got 2 - total 72--- thats the right explanation.
Similar questions