Mpsc. प्रश्न सोडवा
एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नं�रची गाय 5लीटर दूध .......
8 नंबरची गाय 8लीटर दूध ......
त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा.
आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.
Answers
Answered by
0
Step-by-step explanation:
Given Mpsc. प्रश्न सोडवा
एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नं�रची गाय 5लीटर दूध ....... 8 नंबरची गाय 8लीटर दूध ...... त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा.
आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.
- The man has four children. Each wants to have four cows but the condition is that all four children should get the same milk as the same cow.
- Now number of cows will be number from 1 to 16 and each cow will give milk according to their numbers and therefore total milk from 16 cows will be 1 to 16 = 136 litres.
- We need to distribute 136 litres for 4 sons which will be 136 / 16 x 4 34
- Now arranging the number in ascending order we get 1,2,3,4,5,6…………15,16.
- So to first child it will be 1,2,15,16 = 1 + 2 + 15 + 16 = 34
- Similarly second will be 3,4,13,14 = 3 + 4 + 13 + 14 = 34
- Third one will get 5,6,11,12 = 5 + 6 + 11 + 12 = 34
- Also fourth child will get 7,8,9,10 = 5 + 7 + 8 + 9 + 10 = 34
- Therefore each child will get 34 litres of milk.
Reference link will be
https://brainly.in/question/1299971
Similar questions
Math,
5 months ago
Chemistry,
5 months ago
Math,
11 months ago
Computer Science,
11 months ago
Sociology,
1 year ago