CBSE BOARD XII, asked by jackpprabhoolcah, 1 year ago

Mpsc. प्रश्न सोडवा संपुर्ण रात्र घ्या, पण याचं उत्तर द्या. एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध ....... 8 नंबरची गाय 8लीटर दूध ...... त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा. आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.

Answers

Answered by BRAINLYADDICTED
31

• Thanks for Asking •

Question

एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध व 8 नंबरची गाय 8लीटर दूध त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा?

Answer

१) १+२+१६+१५=३४

२) ३+४+१४+१३=३४

३) ५+६+१२+११=३४

४) ७+८+१०+९=३४

Explanation

उत्तर ३४ असे कि,

"१ ते १६ च्या आकड्यांची बेरीज १३६ अशी येते"

तर ते चार जण मध्ये वाटायचे आहे...!!!!

( प्रश्नात दिल्याप्रमाणे )

मग 136 ला 4 ने भागले तर 34 असे उत्तर येते.

तर आता प्रत्येकाला 34 लिटर दुध भेटले पाहिजे.

"1 ते 16 च्या क्रमांकामध्ये" सुरुवातीच्या दोन संख्या आणि शेवटच्या दोन संख्या याची बेरीज करीत गेल्यास आपल्याला ३४ चा समान गट भेटेल.

❀ ३४ च्या समान गटानुसार सर्व चारही मुलांना समान गायी व सारखेच दुध मिळेल.

Hope it helps you..!!

Thanks you :)

Answered by goswamimcp
3

Answer:frist son 16,15,2,1

Second son 14,13,3,4

Third son 12,11,5,6

Fourth son 10,9,7,8

Explanation:

Total of 1 to 16 is 136, so 136÷4=34

So 16+15+2+1=34

14+13+3+4=34

12+11+5+6=34

10+9+7+8=34

Similar questions