Mpsc. प्रश्न संपुर्ण दिवस घ्या, पण याचं उत्तर द्या. एका माणसाकडे 25 गाई असतात.त्याना 1ते 25 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध ....... 18 नंबरची गाय 18लीटर दूध ...... त्या माणसाला पाच मुले असतात.प्रत्येकाला पाच गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व पाचही मुलांना सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे पाच गट करा. आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील. Challenage for you.....
Answers
Answered by
1
LET A,B,C,D,E are the five childs
Sn=n/2(2a+(n-1))d
=25/2(2*1+29)*1
=25/2 * 26
= 25/13
=325
each individual will get 65 litres of milk.
A=5,9,11,19,21
B=1,8,15,18,23
C=2,7,14,17,25
D=3,10,12,16,24
E=4,6,13,20,22
Sn=n/2(2a+(n-1))d
=25/2(2*1+29)*1
=25/2 * 26
= 25/13
=325
each individual will get 65 litres of milk.
A=5,9,11,19,21
B=1,8,15,18,23
C=2,7,14,17,25
D=3,10,12,16,24
E=4,6,13,20,22
Similar questions