Mpsc परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला (प्रश्न )
एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो. हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड)मागतो ...?
पण मेनू कार्ड वर लिहिलेलं असतं
काहीही मेनू घ्या फक्त २५ रुपये
तो माणूस संपूर्ण मेनू वाचतो ..
आणि शेवटी एक वडापाव घेतो .
पण बिल ७५ रुपये येतं .....
Solve this quetion ..
टिप :- प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे .
आता जा परत वर ........बघा ....
Answers
Answered by
0
There was a man who entered in a hotel. He asked the waiter to give him the menu card of food. He ordered and took food of 25 rs. cost. He used his safety money in eating delicious vadapab. Then, the total cost is 75 rupees.
Answered by
0
उत्तर प्रश्नातच दिलेल आहे.
माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
Similar questions