India Languages, asked by chikaSamromadhy, 1 year ago

MPSC परीक्षा मध्ये विचारण्यात आलेला (प्रश्न ) OPEN CHALLENG *एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड) मागतो ...?* *पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत काहीही मेनू घ्या फक्त 25 रुपये तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो..* *आणि शेवटी एक वडापाव घेतो..* *पण बिल 75रु येत .....* *Solv this quet* *टिप :- प्रश्नातच उत्तर लपलेल आहे*

Answers

Answered by tejasmba
0
उत्तर प्रश्नातच दिलेल आहे.

माणूस शेवटी एक वडापाव घेतो. म्हणजे शेव, टी आणि वडापाव. एकाची किंमत २५ रू. तेव्हा तीनची किंमत ७५ रू. म्हणूण बिल ७५ रुपये येतं.
Similar questions