Mpsc परीक्षा मध्ये विचारण्यात आलेला (प्रश्न ) OPEN CHALLANGE एक माणूस एका हॉटेल मध्ये जातो हॉटेलच्या वेटर कडून (मेनु कार्ड ) मागतो ...? पण मेनू कार्ड वर लिहिलेल असत काहीही मेनू घ्या फक्त 25 तो माणूस सम्पूर्ण मेनू वाचतो .. आणि *शेवटी* एक वडापाव घेतो .. पण बिल 75रु येत ..... Solve this quest. टिप :- प्रश्नातच उत्तर लपलेल आहे
Answers
Answered by
0
मेनू कार्ड वर सर्व वस्तुंची किंमत दिलीली नही.....25 म्हणजे तो एक वेळेस 'फक्त' २५ वस्तु (पदार्थ) विकत घेऊ शकतो...याचाच अर्थ की वडापाव ची किंमत ७५₹ आहे.....
hope it helps........
hope it helps........
Similar questions
Math,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
English,
7 months ago
Physics,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Math,
1 year ago