Math, asked by suraj9, 1 year ago

MPSC QUE NO 171 तलावाच्या दिशेला जाताना अस्वलाला ६ हत्ती दिसले
प्रत्येक हत्ती च्या पाठीवर २ माकडे होती आणि माकडांच्या हाती १ पोपट होता...


तर किती प्राणी तलावाच्या दिशेने जात होते .....??

Answers

Answered by MVB
2
Thanks for the question

(6 elephants were seen walking towards the lake. Every elephant had 2 monkeys on the back and 1 parrot in the monkey's hands ... So how many animals were going towards the lake???? ...)

Please read between the lines to get the answer.
It is clearly written that 6 elephants were walking towards the lake with 12 monkeys...etc.

So total no of animals are as follows:----
=
6 (elephants) +12 (monkeys)
=18

So, total no of animals going towards the lake are 18.

A bit of logic will easily solve this riddle.
Hope it is helpful for you and solves your query too!

Answered by tejasmba
19

उत्तर – एकच प्राणी तालावाच्या दिशेने जात होते ते म्हणजे अस्वल

विवरण –

तलावाच्या दिशेला जाताना अस्वलाला ६ हत्ती दिसले, प्रत्येक हत्ती च्या पाठीवर २ माकडे होती आणि माकडांच्या हाती १ पोपट होता... म्हणजे तलावाच्या दिशेने फक्त एकच प्राणी जात होते ते म्हणजे अस्वल, बाकी प्राणी (हत्ती, माकड़ व पोपट) अस्वलाला दिसले. ते तलावाच्या दिशेने जात आहेत कि नाही हे प्रश्नात दिलेल नाही आहे. म्हणून उत्तर आहे एक प्राणी अस्वल तलावाच्या दिशेने जात आहे.

Similar questions