Math, asked by pravin2, 1 year ago

MPSC QUE NO 171
तलावाच्या दिशेला जाताना अस्वलाला ६ हत्ती दिसले
प्रत्येक हत्ती च्या पाठीवर २ माकडे होती आणि माकडांच्या हाती १ पोपट होता...
तर किती प्राणी तलावाच्या दिशेने जात होते .....??


pravin2: 1 animal twrd

Answers

Answered by ameyraje
0
एकच प्राणी अस्वल कारण तोच प्राणी तलावाच्या दिशेने जात होता...
Similar questions