MPSC QUE. तलावाच्या दिशेला जाताना अस्वलाला ६ हत्ती दिसले प्रत्येक हत्ती च्या पाठीवर २ माकडे होती आणि माकडांच्या हाती १ पोपट होता... तर किती प्राणी तलावाच्या दिशेने जात होते .....?? * . *प्रश्न जरा निट वाचा मग उत्तर दया* लावा डोक
Answers
Answered by
1
फक्त १
कारण अस्वल तलावाच्या दिशेने जात आहे
कारण अस्वल तलावाच्या दिशेने जात आहे
Similar questions