MPSC Question
सात चोर असतात
एके रात्री ते एका आबंराईमध्ये खुप आंबे चोरतात
आणी रात्री एका मंदिरात झोपतात
मात्र दोन चोर मध्यरात्री उठतात आणी दोघेच
आंबे वाटतात
दोघांना समान आंबे येतात मात्र एक आंबा
ऊरतो
एका आंब्यासाठी दोघे भांडतात्
आणी तिसरा चोर उठतो व तिघे आंबे वाटतात
पुन्हा एक आंबा उरतो व तिघेजण भांडतात आता
चौथा चोर उठतो व पुन्हा चौघे आंबे वाटतात
तरिदेखिल एक आंबा ऊरतो आणी पुन्हा चौघे
भांडतात् आता पाचवा चोर उठतो व पाच चोर
आंबे वाटतात परंतु एक आंबा उरतो व पाचजण
भांडतात पुन्हा सहावा चोर उठतोच आणी
आता सहा चोर आंबे वाटतात तरिदेखिल एक
आंबा उरतोच
शेवटी सातवा चोर उठतो आणी सगऴे चोर आंबे
वाटतात आता मात्र एकही आंबा उरत नाहीत
सातही चोराना समान आंबे येतात
सांगा ऊत्तर एकुण आंबे किती होते
आणी प्रत्येक चोराना किती आंबे हिस्स्याला
आले
लक्षात ठेवा एक ते सहा चोर आंबे वाटतात
तेव्हा प्रत्येक वेळेस एक आंबा उरतोच मात्र जेव्हा
सात चोर आंबे वाटतात तेव्हा एकही आंबा उरत
नाही
तुमची वेळ आता सुरू झाली
ऊत्तर द्या
Answers
Answered by
1
301=150*2+1
301=100*3+1
301=75*4+1
301=60*5+1
301=50*6+1
301=43*7
301=100*3+1
301=75*4+1
301=60*5+1
301=50*6+1
301=43*7
Similar questions