Math, asked by wakasebajirao, 1 year ago

MPSC Top question……
दोन झाडे आसतात …..
दोन्ही झाडावरती काहि पक्षी बसलेले आसतात……
एका झाडावरती बसलेले पक्षी दुसर् या झाडावरील पक्षाना बोलतात कि तुमच्यातिल एक पक्षी आम्हाला द्या म्हनजे आम्हि तुमच्या दुप्पट होईल …..
तर दुसर् या झाडावरील पक्षी बोलतात कि तुमच्यातला एक पक्षी आम्हाला द्या म्हनजे आम्हि आणि तुम्हि समान होवु……
तर दोन्हि झाडावरति किति पक्षी आहेत???????
Only fr talented people

उतर काय

Answers

Answered by Astrobolt
0
on left tree X birds,
on right tree Y birds
X + 1 = 2 ×( Y -1)
X - 1 = Y + 1
X = Y + 2
Y + 3 = 2Y - 2
Y = 5
X = 7.

On one tree there are 7 birds and on other tree there are 5 birds
Answered by jay2401
0
the answer should be 7 & 5
Similar questions