World Languages, asked by mahe7612, 1 year ago

MPSC,UPSC QUE . अशी कोणती जागा आहे ; जेथे जर १०० लोक गेले, तर ९९ लोकच परत येतात. . टिप :- कृपया!!! हुशारानेच उत्तर द्यावे. . . * प्रश्र्न जरा निट वाचा मगच उत्तर द्या * . लावा आता डोकं. . . All the best

Answers

Answered by aliyasubeer
1

Answer:

स्मशानभूमी मध्ये २०० लोक गेले की प्रेताला ठेऊन ९९ च परत येतात.

Explanation:

स्मशानभूमीत जेव्हा १०० लोक तेथे जातात तेव्हा त्याचा अर्थ मृतदेहाचा समावेश होतो. अंत्यसंस्कारानंतर मृत शरीर तिथेच राहते आणि सोबतचे उरलेले लोक परत येतील . इथे हाच अर्थ आहे.

Similar questions